Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

जॅकी श्रॉफने चाळीतल्या आठवणींना दिला उजाळा - Marathi News | Jakky Shroff chawl memories in Super Dancer show | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जॅकी श्रॉफने चाळीतल्या आठवणींना दिला उजाळा

बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफ बॉलिवूडच्या सर्वात जबरदस्त अभिनेत्यांपैकी एक आहे आणि त्यांच्या बिंधास्त वृत्तीसाठी ओळखले जाते. ...

कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅननच्या ‘लुका छुपी’ने दुसऱ्याच आठवड्यात केले बॉक्स ऑफिसवर इतके कलेक्शन - Marathi News | Luka Chuppi box office collection Day 7: Kartik Aaryan film earns Rs 53.70 crore | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कार्तिक आर्यन आणि क्रिती सॅननच्या ‘लुका छुपी’ने दुसऱ्याच आठवड्यात केले बॉक्स ऑफिसवर इतके कलेक्शन

लुका छुपी या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या कित्येक दिवसांपासून वाट पाहात होते आणि या आता चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ७.७५ करोडचा गल्ला जमवला होता ...

विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या भूमिकेत झळकावा हा अभिनेता, सामान्यांची आहे ही मागणी - Marathi News | Ranveer Singh to portray Wing Commander Abhinandan Varthaman on silver screen? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या भूमिकेत झळकावा हा अभिनेता, सामान्यांची आहे ही मागणी

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’च्या या यशानंतर आता विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या शौर्यावर चित्रपट बनवण्याची तयारी सुरू झाली आहे. ...

अमिताभ बच्चन यांना या गोष्टीचा होतोय पश्चाताप - Marathi News | 'Made A Huge Mistake': Amitabh Bachchan On Posting Old Pic In Swimming Trunks | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन यांना या गोष्टीचा होतोय पश्चाताप

अमिताभ बच्चन यांनी महिन्याभरापूर्वी इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले होते. ते मॉरिशियसला सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा गेले, त्यावेळेचे काही फोटो त्यांनी अपलोड केले होते. ...

ऋषी कपूरच्या चाहत्यांसाठी ही आहे वाईट बातमी - Marathi News | Rishi Kapoor not returning to India anytime soon; Neetu Kapoor shares Saab's josh is great | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :ऋषी कपूरच्या चाहत्यांसाठी ही आहे वाईट बातमी

गेल्या सहा महिन्यांपासून ऋषी कपूर अमेरिकेत उपचार घेत आहेत. त्यांना कर्करोग झाला असल्याचे बोलले जात होते. मात्र या वृत्ताचे त्यांची पत्नी नीतू कपूर यांनी खंडन केले होते. अद्याप त्यांच्या आजाराबद्दल काहीच समजू शकलेले नाही. ...

बॉलिवूडमध्ये आजही अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना दिले जाते कमी मानधन, आमिर खानने सांगितले कारण? - Marathi News | International Womens Day 2019 When Aamir khan Revealed why Female Actress Gets Low fees then male Actors | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूडमध्ये आजही अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींना दिले जाते कमी मानधन, आमिर खानने सांगितले कारण?

आजही  रसिकांना  सिनेमाचा हिरोच महत्त्वाचा वाटतो. मोठा अभिनेता सिनेमात असणे म्हणजे सिनेमा चांगलाच असणार अशी समजुत आजही पाहिली जाते. ...

Women's Day 2019: अभिनेत्रींचा दमदार डेब्यू यशस्वी ! - Marathi News | Women's Day 2019: Actor's Strong Debut Is Successful ! | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :Women's Day 2019: अभिनेत्रींचा दमदार डेब्यू यशस्वी !

नव्या चेह-यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आणि प्रेक्षकांनीही त्यांना खूप पसंत केले. आज आपण जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही अभिनेत्रींबाबत जाणून घेऊया ज्यांनी गेल्या वर्षी दमदार डेब्यू केला आणि तो यशस्वी ठरला. ...

राजकुमार संतोषींच्या चित्रपटात आता सलमान खान नाही तर रणवीर सिंग! - Marathi News | ranveer singh join hands with director rajkumar santoshi | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :राजकुमार संतोषींच्या चित्रपटात आता सलमान खान नाही तर रणवीर सिंग!

सध्या रणवीर ‘83’ या चित्रपटात व्यग्र आहे आणि यानंतर लगेच राजकुमार संतोषींच्या चित्रपटात तो बिझी होणार आहे. ...

अक्षय कुमारने ही गोष्ट करण्यापूर्वी सलमान खानशी केली चर्चा? - Marathi News | Did Akshay Kumar call Salman Khan before blocking Eid 2020 for suryavanshi? | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अक्षय कुमारने ही गोष्ट करण्यापूर्वी सलमान खानशी केली चर्चा?

ईद म्हटली की, सलमानचा चित्रपट प्रदर्शित होणार हे त्याच्या चाहत्यांना चांगलेच माहीत आहे आणि बॉलिवूडमधील इतर कलाकार देखील सलमानच्या चित्रपटांच्या भीतीने या दिवशी चित्रपट प्रदर्शित करण्याचे टाळतात. ...