जान्हवीला सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील अनेकांनी शुभेच्छा दिल्या. तिची चुलत बहीण सोनम कपूरने तर तिचा लहानपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता तर अर्जुनने कॉफी विथ करण या कार्यक्रमादरम्यान काढण्यात आलेला फोटो पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या. ...
सलमान खानचे इंडस्ट्रीत जिगरी मित्र आहेत, तसेच शत्रूही. विवेक ओबेरॉय, अरिजीत सिंग, रणबीर कपूर, सरोज खान या सेलिब्रिटींशी सलमानचे जराही पटत नाही. आता या यादीत आणखी एक नाव चढले आहे, ते कुणाचे तर गायिका सोना मोहपात्राचे. ...
साराने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये हजेरी लावली होती. तिचे पुरस्कार सोहळ्यांदरम्यानचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण तुम्हाला माहीत आहे का, सारा अनेक वर्षांपूर्वी छोट्या पडद्यावर देखील झळकली होती. ...
सलमान खान निर्मित ‘नोटबुक’ या चित्रपटाचे दुसरे गाणे ‘लैला’ प्रदर्शित झालेय. या गाण्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे, अभिनेता जहीर इक्बाल आणि प्रनूतन बहल या दोघांची आॅनस्क्रीन केमिस्ट्री. ...
संजय लीला भन्साळी यांच्या आगामी चित्रपटात सलमान खान झळकणार असल्याची नुकतीच घोषणा करण्यात आलेली आहे. सलमानच्या भारत या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असून आता तो संजय यांच्या चित्रपटावर काम करायला सुरुवात करणार आहे. ...
'हम आपके कौन है' या सिनेमाच्या शूटिंगच्या दरम्यान अनुपम खेर यांना पॅरालिसिस (लकवा) चा झटका आला होता. डॉक्टरांनी त्यावेळी 2 महिने काम बंद करण्याचा सल्लाही दिला होता. ...