Join us
Daily Top 2Weekly Top 5

Filmy Stories

जंगली चित्रपटाच्या ट्रेलरला मिळतोय प्रेक्षकांचा असा प्रतिसाद - Marathi News | Audience praising junglee movie trailer | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :जंगली चित्रपटाच्या ट्रेलरला मिळतोय प्रेक्षकांचा असा प्रतिसाद

जंगली या फिल्मच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रेक्षक सोशल मीडियावर ‘मुला-बाळांसह थिएटरमध्ये जाऊनच हा सिनेमा पाहाणार’ असे सांगत आहेत. ...

'कुली नंबर १'मध्ये वरूण धवनसोबत झळकणार सारा अली खान? - Marathi News | Sara Ali Khan Will be seen with Varun Dhawan in Coolie Number 1 | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :'कुली नंबर १'मध्ये वरूण धवनसोबत झळकणार सारा अली खान?

अभिनेता गोविंदाचा सुपरहिट चित्रपट 'कुली नंबर १'चा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत खुद्द अभिनेता वरूण धवनने सांगितले. ...

शाहिद कपूरने विकत घेतली महागडी बीएमडब्ल्यूची बाइक, किंमत ऐकून व्हाल हैराण - Marathi News | Shahid Kapoor buys expensive BMW bike, price hare | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :शाहिद कपूरने विकत घेतली महागडी बीएमडब्ल्यूची बाइक, किंमत ऐकून व्हाल हैराण

शाहिदने नुकतीच BMW R 1250 GS Adventure बाइक खरेदी केली आहे. या बाइकचा फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. ...

अमिताभ बच्चन-शाहरूख खान यांचा फनी Video - Marathi News | Amitabh Bachchan-Shahrukh Khan's Funny Video | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अमिताभ बच्चन-शाहरूख खान यांचा फनी Video

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन व शाहरूख खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. ...

कलंक या चित्रपटासाठी अलिया भट आणि वरुण धवन नव्हे तर हे कलाकार होते करण जोहरची पहिली चॉईस - Marathi News | Kalank' was supposed to bring Shah Rukh Khan, Kajol, Ajay Devgn and Rani Mukerji together | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :कलंक या चित्रपटासाठी अलिया भट आणि वरुण धवन नव्हे तर हे कलाकार होते करण जोहरची पहिली चॉईस

कलंक या चित्रपटाची स्टार कास्ट पूर्णपणे वेगळी असणार होती. पण काही कारणास्तव करण जोहरला त्याचा निर्णय बदलावा लागला. ...

बॉलिवूड चित्रपटांमध्ये शारीरिक शोषणाव्यतिरिक्त दाखवावी ही गोष्ट, झोया अख्तरने व्यक्त केली खंत - Marathi News | Zoya Akhtar expressed that this should be shown in Bollywood movies other than physical exploitation | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :बॉलिवूड चित्रपटांमध्ये शारीरिक शोषणाव्यतिरिक्त दाखवावी ही गोष्ट, झोया अख्तरने व्यक्त केली खंत

बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तरने बॉलिवूडमध्ये सेक्स व महिलांच्या शारिरीक शोषणाच्या चित्रणावर नुकतेच भाष्य केले आहे. ...

अ‍ॅक्टिंग नाही तर रॅपमुळे चर्चेत आला सनी देओलचा मुलगा करण देओल, पहा त्याचा हा Video - Marathi News | sunny-deol-son-karan-deol-rapping-at-best-friend-wedding-viral-video-on-social-media | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :अ‍ॅक्टिंग नाही तर रॅपमुळे चर्चेत आला सनी देओलचा मुलगा करण देओल, पहा त्याचा हा Video

अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नुकताच त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ...

रणबीर कपूर-आलिया भट यांच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात, दोघांसाठी घर शोधतेय नीतू कपूर - Marathi News | Ranbir Kapoor-Alia Bhat started preparing for the wedding, Neetu Kapoor was searching for the house for both | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :रणबीर कपूर-आलिया भट यांच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात, दोघांसाठी घर शोधतेय नीतू कपूर

रणवीर सिंग व दीपिका पादुकोणनंतर आता आलिया भट व रणबीर कपूरच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रणबीरची आई नीतू कपूर त्या दोघांसाठी सध्या घर शोधते आहे. ...

१९ एप्रिलला नव्हे तर या दिवशी प्रदर्शित होणार कलंक हा चित्रपट - Marathi News | Karan Johar's Kalank to release on 17th April | Latest filmy News at Lokmat.com

बॉलीवुड :१९ एप्रिलला नव्हे तर या दिवशी प्रदर्शित होणार कलंक हा चित्रपट

कलंक हा चित्रपट १९ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीस येणार होता. पण आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्यात आलेली आहे. ...