​ जॅकलिनचे दु:ख लपता लपेना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2016 17:13 IST2016-09-22T11:43:34+5:302016-09-22T17:13:34+5:30

जॅकलिन फर्नांडिस ‘हाऊसफुल’च्या चौथ्या सीक्वलमध्ये दिसणार नाही, ही बातमी आम्ही तुम्हाला दिली होतीच. साजिद खानसोबत संपलेले रिलेशन हे यामागचे ...

Lack of Jacqueline sorrow! | ​ जॅकलिनचे दु:ख लपता लपेना!

​ जॅकलिनचे दु:ख लपता लपेना!

कलिन फर्नांडिस ‘हाऊसफुल’च्या चौथ्या सीक्वलमध्ये दिसणार नाही, ही बातमी आम्ही तुम्हाला दिली होतीच. साजिद खानसोबत संपलेले रिलेशन हे यामागचे कारण असल्याचेही आम्ही तुम्हाला सांगितले होते. या बातमीने जॅकलिन खºया अर्थाने दुखावली आहे. नुकत्याच एका इव्हेंटमध्ये जॅकला याबाबत विचारण्यात आले. यावर जॅक खूप प्रयत्नांनी चेहºयावरची ‘वेदना’ लपवताना दिसली. ‘हाऊसफुल4’मध्ये मी आहे वा नाही, याबाबत अद्याप मला माहिती नाही. शेवटी हा निर्णय सर्वस्वी निर्माता व दिग्दर्शकाचा असतो. मी ‘हाऊसफुल’ सीरिजचा भाग राहून चुकले आहे, याचे मला समाधान आहे, असे जॅक म्हणाली. यावेळी जॅकच्या चेहºयावर खोटे हसू होते. ‘हाऊसफुल4’मध्ये नसल्याचे दु:ख तिच्या चेहºयावर स्पष्टपणे झळकत होते.
साजिद नाडियाडवाला यांनी ‘हाऊसफुल4’ची जबाबदारी साजिद खानकडे   सोपवली आहे. आता जॅक व साजिद खान यांचे कधीकाळी अफेअर  होते, हे तुम्हाला ठाऊक आहेच. यानंतर दोघांमध्येही ब्रेकअप झाले. पण दोघांमधील कोल्डवॉर अद्यापही संपलेले न्

Web Title: Lack of Jacqueline sorrow!