‘कुलेस्ट’ देसी गर्ल्स आल्या एकत्र !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 12:56 IST2016-05-18T07:26:52+5:302016-05-18T12:56:52+5:30

 श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस, लिसा हेडन आणि नर्गिस फाखरी या ‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपटात आता एकत्र दिसणार आहेत. चित्रपटात त्यांना ...

'Kunst' desi girls come together! | ‘कुलेस्ट’ देसी गर्ल्स आल्या एकत्र !

‘कुलेस्ट’ देसी गर्ल्स आल्या एकत्र !

 
्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस, लिसा हेडन आणि नर्गिस फाखरी या ‘हाऊसफुल्ल ३’ चित्रपटात आता एकत्र दिसणार आहेत. चित्रपटात त्यांना बटुक पटेलच्या मुली दाखवण्यात आले आहे.

त्यांच्या जोड्या अक्षय, रितेश आणि अभिषेक यांच्यासोबत बनवलेल्या आहेत. एका गाण्यासाठी त्या एकत्र आल्या असून त्यांनी छानपैकी घागरे घातलेले दिसत आहेत. या तिन्ही हिरोईन्सला फॉरेनचे कनेक्शन लाभलेले आहे.

जॅकलीन श्रीलंकेतील असून नर्गिस अमेरिकेतील आहे. तर लिसा हेडन ही आॅस्ट्रेलियातील आहे. या तिघींनाही आता एकत्र हाऊसफुल्ल ३ साठी घेण्यात आले आहे. वेल, एवढे असले तरीही कुठेच कॅट फाईट दिसत नाहीये.. हे विशेष.

Web Title: 'Kunst' desi girls come together!