लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार - Marathi News | Entire cabinet came to welcome PM Modi; India will give 'this much' loan to Maldives | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीएम मोदींच्या स्वागतास अख्खे मंत्रिमंडळच आले; भारत मालदीवला 'इतके' कर्ज देणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मालदीवमध्ये दाखल झाले. त्यांनी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुईज्जू यांच्याशी व्यापार, संरक्षण आणि पायाभूत क्षेत्रातील सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत सविस्तर चर्चा केली. ...

केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल - Marathi News | Just saying 'I love you' is not sexual harassment; Chhattisgarh High Court verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल

एखादी व्यक्ती लैंगिक उद्देश न बाळगता अल्पवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणाली असेल तर फक्त त्या कारणावरून त्याने तिचा लैंगिक छळ केला असे म्हणता येणार नाही तसेच याप्रकरणी त्याला दोषी ठरविता येणार नाही . ...

महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती - Marathi News | Number of 'PM-KISAN' beneficiaries increases fourfold in Maharashtra! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रात ‘पीएम-किसान’ लाभार्थी संख्येत चौपट वाढ! शेतकऱ्यांच्या खात्यात किती

२०वा हप्ता लवकरच; आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात ३७,००० कोटी   ...

डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार - Marathi News | Doctor treated patient like a rat and ATM, court refuses to quash case against doctor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :डॉक्टरांनी रुग्णाला उंदीर अन् एटीएम समजून वागवले, डॉक्टरवरील गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार

रुग्णांना प्रायोगिक उंदीर किंवा एटीएम समजून पैसे उकळण्यासाठी वापरले जाते, अशा कठोर शब्दांत अलाहाबाद उच्च न्यायालयाने खाजगी रुग्णालयांवर टीका केली. ...

अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी - Marathi News | 25 apps including Ullu, Desiflix banned for showing pornographic content | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्लील कंटेंट दाखविणाऱ्या उल्लू, देसिफ्लिक्ससह २५ ॲपवर बंदी

अश्लील कार्यक्रम प्रसारित केल्याच्या कारणावरून उल्लू, अल्ट, देसिफ्लिक्स यांच्यासह २५ ओटीटी ॲप व वेबसाइट बंद करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. ...

आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार? - Marathi News | First a direct attack on Narandra Modi, now it will reach Gujarat, Rahul Gandhi's big move, will Modi-BJP's problems increase? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाची कोंडी?

Rahul Gandhi News: नरेंद्र मोदी यांना आपण कधी मोठं आव्हान, मोठी समस्या मानलं नाही, असं विधान राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर आता ते थेट मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये जाणार आहेत.   ...

Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण... - Marathi News | IND vs ENG 4th Test Day 3 Why Ben Stokes Retired Hurt Of Fourth Test Between India And England In Manchester | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...

रुटसोबत तगडी भागीदारी, मग आली 'रिटायर्ड हर्ट' होण्याची आली वेळ ...

IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला - Marathi News | IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: Hosts dominate in five consecutive sessions; Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला

मँचेस्टर कसोटीसह मालिकेत कमबॅक करणं टीम इंडियासाठी अधिक मुश्किल झाले आहे.  ...

विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर   - Marathi News | Rajasthan School Building Collapse: Students said, Guruji, the roof was collapsing, but the teachers kept it in place, shocking information comes to light in the school accident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, त्यानंतर...

Rajasthan School Building Collapse: राजस्थानमधील झालावाड जिल्ह्यातील पीपलोद गावामध्ये शुक्रवारी सकाळी शाळेच्या इमारतीचं छप्पर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या दुर्घटनेबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी  - Marathi News | Landmine explosion near LOC, Agniveer martyred, 2 soldiers injured, TRF group claims responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 

Landmine Blast Near LOC: जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या भूसुरुंग स्फोटात भारतीय लष्करातील एका अग्निवीराला वीरमरण आले. तर दोन जवान जखमी झाले. लष्करी अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. ...