​अक्षय व रितेशचे मजेदार फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 16:44 IST2016-09-24T11:02:40+5:302016-09-24T16:44:40+5:30

अक्षय कुमार व रितेश देशमुख ही जोडी अनेक चित्रपटात सोबत दिसलेली आहे. रितेश देशमुखचा ‘बँजो’ हा चित्रपट नुकताच रिलीज ...

Funny photos of Akshay and Ritesh | ​अक्षय व रितेशचे मजेदार फोटो

​अक्षय व रितेशचे मजेदार फोटो


/>अक्षय कुमार व रितेश देशमुख ही जोडी अनेक चित्रपटात सोबत दिसलेली आहे. रितेश देशमुखचा ‘बँजो’ हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. बॉलिवूडमधील अनेक जणांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अक्षय कुमारनेही त्याला यासंदर्भातच ट्विटरवर स्वत :चा व रितेशचा एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये या  दोघांचे हे  मजेदार फोटो  बघून आपल्याला हसू आल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये दोघांनेही टोप घातलेला असून, चेहरा खूप गंभीर असल्याचे दिसत आहे. अक्षय व रितेश हे दोघे अलीकडेच ‘हाऊसफू ल-3 मध्ये दिसले होते. यामध्ये दोघांची खूप कॉमेडी पाहायला मिळाली. बॉक्स आॅफिसवरही या चित्रपटाने चांगली कमाई केली होती. 

Web Title: Funny photos of Akshay and Ritesh