​धोनी भेटला रजनीकांतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2016 16:55 IST2016-09-24T11:25:09+5:302016-09-24T16:55:09+5:30

 ‘एमएस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी धोनी सध्या व्यस्त आहे. २३ सप्टेंबरला धोनी सुशांत सिंग राजपूत ...

Dhoni meets Rajinikanth | ​धोनी भेटला रजनीकांतला

​धोनी भेटला रजनीकांतला


/> ‘एमएस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी धोनी सध्या व्यस्त आहे. २३ सप्टेंबरला धोनी सुशांत सिंग राजपूत सोबत प्रमोशनसाठी चेन्नई येथील एका सिनेमागृहात गेला होता . या कार्यक्रमानंतर धोनीने रजीकांतची भेट घेतली. प्रमोशनसाठी सूर्या ची स्टार वाईफ ज्योतिका व तिचे मुलेही याप्रसंगी उपस्थित होते. धोनीने ज्योतिकाचे मुले देव व दिया सोबतही बातचीत केली. मागील आठवड्यातही धोनी तामिळनाडू मध्ये प्रीमियर लीग च्या फायनल मॅचसाठी गेला होता. त्यावेळेला त्याने सांगितले होते. की, रजनीकांतनंतर माझा फेव्हरेट स्टार सूर्या आहे. नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केलेली एमएस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी हा चित्रपट 30 सप्टेंबरला रिलीज होत आहे. 

Web Title: Dhoni meets Rajinikanth