बिग बी भेटले शाळकरी मुलांना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2016 15:10 IST2016-05-15T09:40:10+5:302016-05-15T15:10:10+5:30

 अमिताभ बच्चन यांनी आगामी ‘टीन’ चित्रपटात त्यांचा लहान शाळकरी मुलांसोबत वेळ घालवला. या चित्रपटातील काही सीन्स हे कोलकात्यात शूट ...

Big B met school children | बिग बी भेटले शाळकरी मुलांना

बिग बी भेटले शाळकरी मुलांना

 
मिताभ बच्चन यांनी आगामी ‘टीन’ चित्रपटात त्यांचा लहान शाळकरी मुलांसोबत वेळ घालवला. या चित्रपटातील काही सीन्स हे कोलकात्यात शूट केलेले आहेत. त्यामुळे त्यांचा लहान मुलांसोबत जास्त सहवास झाला आहे. परिणामी, त्यांनी  चित्रपटाची शूटिंग संपल्यानंतर सर्व लहान मुलांची भेट घेतली.

Web Title: Big B met school children