आमिर, अनुष्का हॉटेस्ट व्हेजिटेरियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 14:05 IST2016-01-16T01:07:34+5:302016-02-05T14:05:55+5:30

 'हॉटेस्ट व्हेजिटेरियन' साठी नुकतेच मतदान घेण्यात आले. यामध्ये आमिर-अनुष्का यांनी दिग्गज अमिताभ बच्चन यांच्यासह आलिया भट, कंगना रणोट, शाहिद कपूर, ...

Aamir, Anushka Hottest Vegetarian | आमिर, अनुष्का हॉटेस्ट व्हेजिटेरियन

आमिर, अनुष्का हॉटेस्ट व्हेजिटेरियन

 &#
39;हॉटेस्ट व्हेजिटेरियन' साठी नुकतेच मतदान घेण्यात आले. यामध्ये आमिर-अनुष्का यांनी दिग्गज अमिताभ बच्चन यांच्यासह आलिया भट, कंगना रणोट, शाहिद कपूर, आर. माधवन आणि धनुष यांना मागे टाकले. शाकाहारी भोजनाचा पुरस्कार करण्याबाबत अलीकडेच आमिर आणि त्याची पत्नी किरण राव यांचा व्हिडिओ प्रसिद्ध झाला होता. ''आमिर आणि अनुष्का हे सवरेत्तम फिट शाकाहारी आहेत. त्याच्यामुळे लाखो चाहते शाकाहाराकडे वळतील, असा विश्‍वास 'पेटा'ने व्यक्त केला.

Web Title: Aamir, Anushka Hottest Vegetarian