​आलियाच्या बोल्ड आणि सेक्सी अवताराचा इंस्टाग्रामवर धुमाकूळ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2016 14:52 IST2016-08-04T09:22:53+5:302016-08-04T14:52:53+5:30

अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया इब्रााहिम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर बोल्ड आणि सेक्सी फोटो अपलोड करणे हा ...

Aaliya's bold and sexy incarnation instagram! | ​आलियाच्या बोल्ड आणि सेक्सी अवताराचा इंस्टाग्रामवर धुमाकूळ !

​आलियाच्या बोल्ड आणि सेक्सी अवताराचा इंस्टाग्रामवर धुमाकूळ !


/>अभिनेत्री पूजा बेदीची मुलगी आलिया इब्रााहिम गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. इन्स्टाग्रामवर बोल्ड आणि सेक्सी फोटो अपलोड करणे हा जणू तिचा छंदच झाला आहे. तिला नेहमीच चर्चेत राहणे आवडत असल्याने असे बोल्ड फोटो पोस्ट करीत असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तिने नुकतेच आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ते लगेच काही क्षणातच व्हायरलदेखील झालेत.






 

Web Title: Aaliya's bold and sexy incarnation instagram!