6221_article

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2016 15:09 IST2016-05-18T09:39:43+5:302016-05-18T15:09:43+5:30

सध्याचे असे दिवस आहेत, ज्यावेळी आपणास दूरवर चालत जावेसे वाटते. शांत आणि निवांत स्थळी जाऊन आपण आपल्या आयुष्याबाबत चर्चा करु. कामावर जाण्यापूर्वी बाहेर पडा आणि अगदी मंदगतीने श्वास घ्या. दुर्दैवाने अशी चालत जाण्यासारखी शांत स्थळे मिळणे अवघड होऊन बसले आहे. सध्या महानगराचा विचार करता ट्रॅफिक खूपच वाढले आहे. अशा शांत आणि निवांत स्थळांची माहिती या ठिकाणी देत आहोत.

6221_article | 6221_article

6221_article

्याचे असे दिवस आहेत, ज्यावेळी आपणास दूरवर चालत जावेसे वाटते. शांत आणि निवांत स्थळी जाऊन आपण आपल्या आयुष्याबाबत चर्चा करु. कामावर जाण्यापूर्वी बाहेर पडा आणि अगदी मंदगतीने श्वास घ्या. दुर्दैवाने अशी चालत जाण्यासारखी शांत स्थळे मिळणे अवघड होऊन बसले आहे. सध्या महानगराचा विचार करता ट्रॅफिक खूपच वाढले आहे. अशा शांत आणि निवांत स्थळांची माहिती या ठिकाणी देत आहोत.
कर्नाटकमध्ये असणारे हे एक शहर, ज्याला बेळगाव किंवा बेळगावी असे म्हणतात. वर्षभर तापमानात सातत्य असते. हिवाळ्यात ६ अंशापेक्षा कमी तापमान नसते. उन्हाळ्यात २६ ते ३२ अंश इतके तापमान असते. बेळगाव हे लहान, शांत शहर असून हिरवळही आहे. या ठिकाणी निसर्गरम्य स्थळे फारशी नसली तरी हातात हात घालून सहज फिरता यावं असे हे ठिकाण आहे.

Web Title: 6221_article