Delhi Mumbai expressway Update: दिल्ली मुंबई राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ६ स्वच्छता कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, ५ जण जखमी झाले आहेत. ...
जर पोलिसांनी एक दिवस जरी प्रामाणिक काम केले तर सर्व वाईट गोष्टी संपतील. गुन्हेगारी संपेल. बुलढाण्यात २ पोलिसांची चोरांसोबत पार्टनरशिप होती असा दावा संजय गायकवाड यांनी केला. ...
Fire At Lahore Airport: भारत आणि पाकिस्तानमध्ये कधीही युद्धाला तोंड फुटेल अशा तणावाच्या परिस्थितीत आज पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर मोठी दुर्घटना घडली आहे. लाहोर विमानतळावर आग लागली असून, या आगीमुळे सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. ...
शहीद विनय नरवाल यांच्या मृतदेहाजवळ बसलेली त्यांची पत्नी हिमांशी यांचा काश्मीरमधील फोटो पाहून संपूर्ण देश हळहळला. विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी ही बिग बॉस ओटीटी फेम एल्विश यादवची मैत्रीण असल्याचा खुलासा नुकतंच युट्यूबरने केला आहे. ...
Pahalgam Terror Attack: पाकिस्तानातील ९ आणि ७ वर्षांची लहान मुले जन्मजात हृदयरोगाने ग्रस्त आहेत. भारतातील प्रगत वैद्यकीय उपचारांमुळे नवी दिल्लीत उपचार शक्य झाले. पुढील आठवड्यात त्यांची शस्त्रक्रिया आहे. ...
भारतीय नौदलाने अरबी समुद्रातील त्यांच्या मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक आयएनएस सुरत वरून मध्यम पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. ...
Jalgaon crime news today: जळगाव शहरात एक धक्कादायक गुन्हेगारी घटना समोर आली आहे. जुन्या वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. तरुणांच्या एका टोळक्याने थेट गोळीबार केला. यात एक गोळी तरुणाच्या मांडीत घुसली. ...