Sarva Pitru Amavasya 2022: कोणाला पितरांची तिथी माहीत नाही म्हणून तर कोणाला वेळ मिळाला नाही म्हणून श्राद्धकर्म राहून गेले असेल त्यांच्यासाठी पुढील उपाय दिले आहेत. ...
Navratri 2022: श्रीसुक्तात वर्णन केले आहे, की वास्तूमधील अलक्ष्मी अर्थात वाईट शक्ती जोवर बाहेर जात नाही तोवर वैभव लक्ष्मी गृह प्रवेश करत नाही. या अलक्ष्मीला घालवण्याचे तोडगे आजच्या सत्रात आपण जाणून घेणार आहोत. ...
Sarva Pitru Amavasya 2022: पितरांसाठी पितृपक्षातले पंधरा दिवस समर्पित केलेले असतात. त्याचा शेवट सर्वपित्रीने होतो. या तिथीबद्दल सर्वकाही सविस्तर वाचा. ...
Pitru Paksha 2022: पितृपक्षात काकग्रास किंवा गोग्रास आपण काढून ठेवतोच, मात्र हा संस्कार पितृपक्षापुरता नाही तर पुढेही सुरु ठेवावा; का आणि कोणासाठी ते जाणून घ्या! ...
Pitru Paksha 2022: लोकप्रचलित काही गोष्टी रूढी म्हणून केल्या जातात, त्याचे संदर्भ तपासणे आणि कालानुरूप त्यात बदल करणे ही आपली जबाबदारी असते. मात्र त्यासाठी मूळ संकल्पनेचा अभ्यास हवा. ...
Shukra Pradosh 2022: ज्यांना कुंडलीत शुक्र ग्रह अनुकूल असतो त्यांना वैवाहिक सुखाबरोबर प्रसिद्धी, पैसा अमाप मिळतो. पण ज्यांना शुक्रदोष असेल त्यांनी शुक्र प्रदोष व्रत जरूर करावे ! ...