मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड धाराशिव - निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य राजस्थान - निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
Diwali 2022: दिवाळीचा सण सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळीच्या दिवसात आपल्या आनंदासाठी आपण पैसे खर्च करतो, त्याचबरोबर पैसे, धन, धान्य सुबत्ता यावी म्हणून लक्ष्मीपूजनही करतो. या पूजेत काही उपचारांची जोड दिली असता लक्ष्मी माता प्रसन्न हो ...
Diwali 2022: दोन पिढ्या एकत्र आल्या की त्यांच्यात पूर्वी आणि आता ही तुलना होतच राहते. त्यानिमित्ताने दिवाळीच्या १०० वर्षांपूर्वीच्या आठवणी! ...
Diwali 2022: हिंदू धर्मात दर दिवशी काही ना काही सण, उत्सव असतात. काहीच नसेल तर सोमवार महादेवाचा, मंगळवार गणपतीचा, बुधवार विठोबाचा असे म्हणत दिनविशेष देऊन ठेवले आहेत. म्हणजेच काय तर आयुष्य उत्सवासारखे साजरे करा, हेच आपल्या पूर्वसूरींचे आपल्याला सांगणे ...
Sankashti Chaturthi 2022 : धकाधकीच्या जीवनात लोकांना मन:शांतीसाठी दुसरी जागा व मार्ग नाही. ही उपासना करताना ती शास्त्राला धरून असावी आणि शास्त्र समजून घेऊन करावी! ...
दारावरची तोरणं फक्त 45 रुपयांपासून | Diwali Toran Shopping | Diwali Decoration Market | Pune Shopping #lokmatsakhi #diwalidecorationideas #diwalidecoration #toran #punestreetshopping दिवाळीसाठी दारावरची तोरणं, लटकण अनेक varities मध्ये होलसेल दरात खरे ...
पारंपरिक आकाश कंदील तेही 200 रुपयांपासून? | Kandil Shopping in Mumbai | Diwali 2022 | Kandil Galli #lokmatsakhi #KandilShoppinginMumbai2022 #diwali2022 #KandilShopping #khanacheakashkandil यंदा दिवाळीसाठी कंदील तेही फक्त 200 रुपयांपासून हवे असतील तर ...
Sankashti Chaturthi 2022 : देवाला अमुकेक गोष्टीच हव्यात असे काही नाही, तो भोळ्या भावानेही संतुष्ट होतो. पण काही गोष्टी टाळणे इष्ट ठरते! ...
Sankashti Chaturthi 2022: संकष्टीच्या निमित्ताने बालपणी शिकलेल्या स्तोत्राची उजळणी करूया आणि दिवसभरातली अवघी दोन मिनिटं या उपासनेला देऊया. ...
Kojagiri Purnima 2022: शरद पौर्णिमेची रात्र संपूर्ण वर्षातील सर्वाधिक सुंदर रात्र म्हणून ओळखली जाते. तिच्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ! ...
Laxmi Mantra: प्रसिद्धी आणि पैसा असणाऱ्या व्यक्तीला यशस्वी म्हटले जाते. या दोन्ही गोष्टी मिळवण्यासाठी लक्ष्मी मातेचा वरदहस्त पाठीशी असावा लागतो. त्यासाठी काही प्रासादिक मंत्रांचा उपयोग होऊ शकतो. ...