लाईव्ह न्यूज :

Festivals (Marathi News)

खास आपल्यासाठी
नेपाळी लोकही ज्यांना पशुपतीनाथांचा अवतार मानतात, ते गुरु गोरक्षनाथ चमत्कारिक जन्मकथा! - Marathi News | The birth story of Guru Gorakshanath, who is also considered as an incarnation of Pashupatinath by Nepali people, is very miraculous! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :नेपाळी लोकही ज्यांना पशुपतीनाथांचा अवतार मानतात, ते गुरु गोरक्षनाथ चमत्कारिक जन्मकथा!

धर्मभेद, वर्णभेद, जातिभेद नष्ट करणारे गोरक्षनाथ यांची २५ नोव्हेंबर रोजी जयंती आहे; त्यांच्या चरित्राचा थोडक्यात आढावा घेऊ.  ...

vaikuntha chaturdashi 2023: वैकुंठ चतुर्दशीला विष्णूंना 'बेल' आणि महादेवाला 'तुळस' का वाहतात? वाचा! - Marathi News | Vaikuntha Chaturdashi 2023: Why is 'Bell' offered to Vishnu and 'Tulas' to Mahadev on Vaikuntha Chaturdashi? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :vaikuntha chaturdashi 2023: वैकुंठ चतुर्दशीला विष्णूंना 'बेल' आणि महादेवाला 'तुळस' का वाहतात? वाचा!

vaikuntha chaturdashi 2023: सामान्यतः महादेवाला बेल आणि विष्णूंना तुळस आपण वाहतो, पण वैकुंठ चतुर्दशीला केलेली ही अदलाबदल विशिष्ट कारणासाठी आहे! ...

Tulasi Vivah 2023: तुळशी विवाह लावण्याएवढीच तिचे पावित्र्य जपणे ही आपलीच जबाबदारी; घ्या 'ही' खबरदारी! - Marathi News | Tulasi Vivah 2023: As much as marrying Tulasi, it is our responsibility to protect her sanctity; Take this precaution! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tulasi Vivah 2023: तुळशी विवाह लावण्याएवढीच तिचे पावित्र्य जपणे ही आपलीच जबाबदारी; घ्या 'ही' खबरदारी!

Tulasi Vivah 2023: कार्तिकी द्वादशी ते त्रिपुरी पौर्णिमेपर्यंतच्या कालावधीत तुळशी विवाहाचा विधी आपण पार पाडणार आहोतच, त्याबरोबर लक्षात ठेवा या गोष्टी! ...

Girnar Parikrama: कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा केली जाते गिरनार परिक्रमा; वाचा तिचे अनन्यसाधारण महत्त्व! - Marathi News | Girnar Parikrama: Girnar Parikrama is performed from Kartiki Ekadashi to Tripuri Purnima; Read its unique importance! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Girnar Parikrama: कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा केली जाते गिरनार परिक्रमा; वाचा तिचे अनन्यसाधारण महत्त्व!

Girnar Parikrama: कार्तिकी एकादशी ते त्रिपुरी पौर्णिमा भगवान शंकर सहपरिवार गिरनार पर्वतावर येतात, त्याकालावधीत गुरुशिखरावर होणारा सोहळा नेत्रदीपक असतो! ...

Tulasi Vivah 2023: तुलसी विवाह लावणाऱ्याला मिळते कन्यादानाचे फळ तसेच सौभाग्य, संतती व संपत्तीचा आशीर्वाद! - Marathi News | Tulasi Vivah 2023: One who performs Tulasi Vivah gets the fruit of Kanyadana and blessings of good fortune, progeny and wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tulasi Vivah 2023: तुलसी विवाह लावणाऱ्याला मिळते कन्यादानाचे फळ तसेच सौभाग्य, संतती व संपत्तीचा आशीर्वाद!

Tulasi Vivah 2023: भगवान विष्णूंना जावई आणि तुळशीला लेकीसारखी माया करून त्यांचा सोहळा साजरा करण्याचा हा काळ पुण्यसंचयाचा मानला जातो! ...

Tulasi Vivah 2023: आजपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत रंगणार तुळशी विवाह सोहळा; जाणून घ्या विधी आणि महत्त्व! - Marathi News | Tulasi Vivah 2023: Tulasi Vivah will be held from today till Tripuri Poornima; Learn the Ritual and Significance! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tulasi Vivah 2023: आजपासून त्रिपुरी पौर्णिमेपर्यंत रंगणार तुळशी विवाह सोहळा; जाणून घ्या विधी आणि महत्त्व!

Tulasi Vivah 2023: प्रबोधिनी एकादशीला चातुर्मास संपतो आणि या मुहूर्तावर विष्णूंचा तुळशीशी विवाह लावून दिला जातो; या प्रथेचे, विधींचे महत्त्व जाणून घेऊया.  ...

प्रबोधिनी एकादशीनिमित्त पांडुरंगाकडे 'हे' मागणे मागा, जे संतांनीही मागितले व त्यांचे पूर्णही झाले! - Marathi News | Prabodhini Ekadashi 2023: On Prabodhini Ekadashi A1sk Panduranga 'This', Which Saints Also Asked And Got Fulfilled! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :प्रबोधिनी एकादशीनिमित्त पांडुरंगाकडे 'हे' मागणे मागा, जे संतांनीही मागितले व त्यांचे पूर्णही झाले!

Prabodhini Ekadashi 2023: आज प्रबोधिनी एकादशीनिमित्त विठूमाउलीची भेट घ्यायला जाल, तेव्हा इतर काही न मागता काय मागावे हे संतांनी सांगितले आहे.  ...

पं. भीमसेन जोशींच्या भक्तिगीतांशिवाय आषाढी-कार्तिकी अपूर्णच; करूया निवडक गाण्यांची उजळणी! - Marathi News | Pt. Ashadhi-Kartiki is incomplete without devotional songs by Bhimsen Joshi; Let's review selected songs! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :पं. भीमसेन जोशींच्या भक्तिगीतांशिवाय आषाढी-कार्तिकी अपूर्णच; करूया निवडक गाण्यांची उजळणी!

संतांच्या अभंगरचना जितक्या भावपूर्ण तेवढाच त्या शब्दांची आर्तता जागवणारा भक्तिमय स्वर आहे पं. भीमसेन जोशींचा. सुदैवाने आपण ज्या महाराष्ट्राच्या भूमीत राहतो तिथे साहित्य, संगीत यात जीव ओतणाऱ्या कलाकारांची अजिबात कमतरता नाही. तरी काही स्वर हे एकमेवाद्व ...

Prabodhini Ekadashi 2023: धर्मशास्त्रानुसार कार्तिकी एकादशीच्या उपासाला काय खायचे व काय नाही ते वाचा - Marathi News | Prabodhini Ekadashi 2023: Dos and Don'ts for Kartiki Ekadashi Fasting According to Dharma Shastra | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Prabodhini Ekadashi 2023: धर्मशास्त्रानुसार कार्तिकी एकादशीच्या उपासाला काय खायचे व काय नाही ते वाचा

Prabodhini Ekadashi 2023: २३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीचा उपास करणार असाल तर पुढील गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा.  ...