लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Festivals (Marathi News)

खास आपल्यासाठी
Raksha Bandhan 2024: भावाला राखी बांधून झाल्यावर धाग्याला 'तीन'च गाठी का मारायच्या? वाचा! - Marathi News | Raksha Bandhan 2024: After tying the rakhi to the brother, why tie the thread only 'three' knots? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2024: भावाला राखी बांधून झाल्यावर धाग्याला 'तीन'च गाठी का मारायच्या? वाचा!

Raksha Bandhan 2024: राखीची सुटू नये आणि ऋणानुबंध घट्ट व्हावेत म्हणून राखीचा धागा घट्ट बांधला जातो, पण त्याला तीन गाठी मारण्याचे कारण जाणून घ्या.  ...

Putrada Ekadashi 2024: आजच्या काळातही संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत का केले जाते? वाचा! - Marathi News | Putrada Ekadashi 2024: Why is Putrada Ekadashi fasted for pregnancy even today? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Putrada Ekadashi 2024: आजच्या काळातही संतती प्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत का केले जाते? वाचा!

Putrada Ekadashi 2024: संतानप्राप्तीसाठी वैद्यकीय उपचाराला उपासनेची जोड म्हणून व्रत-विधी केले जात; हे व्रत त्यासाठीच आहे; जाणून घ्या पुजा विधी! ...

Independence Day 2024: स्वतंत्र भारतातला तरुण 'टेन्शन फ्री' व्हावा म्हणून कपिल देव यांनी दिला अनमोल सल्ला! - Marathi News | Independence Day 2024: Kapil Dev gave valuable advice to make the youth of independent India 'tension free'! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Independence Day 2024: स्वतंत्र भारतातला तरुण 'टेन्शन फ्री' व्हावा म्हणून कपिल देव यांनी दिला अनमोल सल्ला!

Independence Day 2024: १५ ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो, मात्र आज आपण नैराश्य, ताण, वाद यांच्या बंधनात अडकलो आहोत; त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग! ...

Independence Day 2024: आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक भारतीयाने 'हा' बदल केला पाहिजे!- शिवानी दीदी - Marathi News | Independence Day 2024: Every Indian must make 'this' change for an independent India!- Shivani Didi | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Independence Day 2024: आत्मनिर्भर भारतासाठी प्रत्येक भारतीयाने 'हा' बदल केला पाहिजे!- शिवानी दीदी

Independence Day 2024: देशाची सर्वार्थाने प्रगती व्हावी असे प्रत्येक देशवासीयाला वाटते, पण ती नेमकी कशी करता येईल याचा कानमंत्र देत आहेत शिवानी दीदी. ...

Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला बहिणीला दिलेली 'ही' भेट नक्कीच आवडेल आणि आठवणीतही राहील! - Marathi News | Raksha Bandhan 2024: 'This' gift for sister on Raksha Bandhan is sure to be loved and remembered! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Raksha Bandhan 2024: रक्षाबंधनाला बहिणीला दिलेली 'ही' भेट नक्कीच आवडेल आणि आठवणीतही राहील!

Raksha Bandhan 2024: येत्या सोमवारी अर्थात १९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे, त्यानिमित्त बहिणीला भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर तत्पूर्वी हा लेख नक्की वाचा! ...

Shravan 2024: सर्व प्रकारचे संसार सुख देणारा बुध ग्रह अनुकूल व्हावा म्हणून श्रावण बुधवारी करा बुधपूजन! - Marathi News | Shravan 2024: Perform Budh Pujan on Shravan Wednesday to favor Mercury, the giver of all kinds of worldly happiness! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2024: सर्व प्रकारचे संसार सुख देणारा बुध ग्रह अनुकूल व्हावा म्हणून श्रावण बुधवारी करा बुधपूजन!

Shravan 2024: श्रावण मासातील प्रत्येक दिवस वैशिष्ट्य पूर्ण मानला जातो. जसे की श्रावण बुधवारी बुध पूजन; पण ते का व कसे करायचे ते जाणून घेऊ! ...

Ganesh Chaturthi 2024: यंदा 'श्रीं' चे आगमन कधी? शुभ मुहूर्त कोणता आणि उत्सव समाप्ती कधी? सविस्तर वाचा! - Marathi News | Ganesh Chaturthi 2024: When will 'Ganesha' arrive this year? What is the auspicious time and when does the festival end? Read in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2024: यंदा 'श्रीं' चे आगमन कधी? शुभ मुहूर्त कोणता आणि उत्सव समाप्ती कधी? सविस्तर वाचा!

Ganesh Chaturthi 2024: घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरु झालीच आहे, आता प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त आणि उत्सवाची सविस्तर माहिती देखील जाणून घेऊया.  ...

Mangalagauri 2024: आज देवीकृपेसाठी तीन योगांची अनुकूलता; कुंकुमार्चन करा आणि लाभ मिळवा! - Marathi News | Mangalagaur9 2024: Favorability of Three Yogas for Divine Grace Today; Practice kunkumarchana and reap the benefits! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Mangalagauri 2024: आज देवीकृपेसाठी तीन योगांची अनुकूलता; कुंकुमार्चन करा आणि लाभ मिळवा!

Mangalagauri 2024: श्रावणातल्या मंगळवारी तथा शुक्रवारी देवीची उपासना म्हणून कुंकुमार्चन करतात, त्यात आज तीन योग एकत्र आल्याने आजचा दिवस विशेष अनुकूल ठरेल! ...

Manglagauri 2024: सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीचे व्रत करताना मागा 'हे' मागणे! - Marathi News | Manglagauri 2024: Ask for 'this' while doing Manglagauri Vrat for a happy married life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Manglagauri 2024: सुखी वैवाहिक जीवनासाठी मंगळागौरीचे व्रत करताना मागा 'हे' मागणे!

Mangalagauri 2024: आज श्रावणातला दूसरा मंगळवार, यानिमित्ताने देवी मंगळागौरीकडे हे प्रासादिक मागणे जरूर मागावे! ...