लाईव्ह न्यूज :

Festivals (Marathi News)

खास आपल्यासाठी
Jyeshtha Purnima 2024: योग दिनाच्या मुहूर्तावर ग्रहांचाही शुभ योग; ५ राशींना होणार घसघशीत लाभ! - Marathi News | Jyeshtha Purnima 2024: Auspicious yoga of planets on the occasion of yoga day; 5 zodiac signs will get huge benefits! | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :Jyeshtha Purnima 2024: योग दिनाच्या मुहूर्तावर ग्रहांचाही शुभ योग; ५ राशींना होणार घसघशीत लाभ!

Jyestha Purnima 2024: आज २१ जून रोजी जागतिक योग दिवस आहे. या मुहूर्तावर शुक्ल योगासह अनेक फायदेशीर योग तयार होत आहेत, ज्यामुळे पाच राशींना घसघशीत आर्थिक लाभ होणार आहे. शुक्रवार हा भौतिक सुखसोयींचा स्वामी शुक्र आणि संपत्तीची देवी लक्ष्मीला समर्पित आहे ...

Vat Purnima 2024: वटवृक्षाच्या पूजेने केवळ सौभाग्यप्राप्ती नाही तर पितृदोषाचेही निवारण होते; कसे ते पहा! - Marathi News | Vat Purnima 2024: Worshiping the banyan tree not only brings good luck but also cures impurity; See how! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vat Purnima 2024: वटवृक्षाच्या पूजेने केवळ सौभाग्यप्राप्ती नाही तर पितृदोषाचेही निवारण होते; कसे ते पहा!

Vat Purnima 2024: आज वटपौर्णिमेंनिमित्त वटवृक्षाची पुजा केली जाईलच, पण लेखात दिलेल्या पाच वटवृक्षांची पुजा केली असता पितृदोषाचेही निवारण होते; सविस्तर वाचा. ...

Vat Purnima 2024: सावित्री आणि यमामध्ये नेमका काय संवाद घडला, ते महाभारताच्या वनपर्वात वाचा! - Marathi News | Vat Purnima 2024: Read the exact dialogue between Savitri and Yama in Mahabharata's Van Parva! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vat Purnima 2024: सावित्री आणि यमामध्ये नेमका काय संवाद घडला, ते महाभारताच्या वनपर्वात वाचा!

Vat Purnima 2024: सावित्रीने यमराजाच्या तावडीतून सत्यवानाला सोडवले हे आपण जाणतो, पण त्यांच्यात काय संवाद घडला ते जाणून घ्या! ...

International Yoga Day 2024: जागतिक योगदिनासाठी २१ जून या तारखेचीच निवड का झाली? वाचा! - Marathi News | International Yoga Day 2024: Why 21st June was chosen for International Yoga Day? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :International Yoga Day 2024: जागतिक योगदिनासाठी २१ जून या तारखेचीच निवड का झाली? वाचा!

International Yoga Day 2024: जागतिक योग दिन साजरा करून दहा वर्षे होत आली, पण त्यासाठी आजच्याच दिवसाची निवड का झाली असावी? ते जाणून घ्या! ...

Vat Purnima 2024: वडाच्या फांदीला नाही, तर वटवृक्षाला पुजण्याचे अगणित फायदे लक्षात घ्या! - Marathi News | Vat Purnima 2024: Realize the innumerable benefits of worshiping the banyan tree, not the banyan branch! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vat Purnima 2024: वडाच्या फांदीला नाही, तर वटवृक्षाला पुजण्याचे अगणित फायदे लक्षात घ्या!

Vat Purnima 2024: वटपौर्णिमेला पूजा जरी वटवृक्षाची असली तरी त्याच्या सावलीत अनेक लाभ स्त्रियांनाच होतात, कसे ते पाहू.  ...

Vat Purnima 2024: वटपौर्णिमेची पुजा 'या' श्लोकाशिवाय ठरते अपूर्ण; वाचा संपूर्ण माहिती! - Marathi News | Vat Purnima 2024: Vat Purnima Puja is incomplete without 'this' shloka; Read full details! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vat Purnima 2024: वटपौर्णिमेची पुजा 'या' श्लोकाशिवाय ठरते अपूर्ण; वाचा संपूर्ण माहिती!

Vat Purnima 2024: २१ जून रोजी वटपौर्णिमा आहे, त्यादिवशी वटवृक्षाला प्रदक्षिणा घालताना दिलेला श्लोक म्हणायला विसरू नका. ...

Vat Purnima 2024: १९ जूनपासून होत आहे वटसावित्री व्रतारंभ; जाणून घेऊया मूळ परंपरा! - Marathi News | Vat Purnima 2024: Vatsavitri fasting starts from June 19; Let's know the original tradition! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vat Purnima 2024: १९ जूनपासून होत आहे वटसावित्री व्रतारंभ; जाणून घेऊया मूळ परंपरा!

Vat Purnima 2024: यंदा वटपौर्णिमा २१ जून रोजी आहे, पण शास्त्रानुसार हे व्रताचरण तीन दिवस केले जाते; त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊ.  ...

Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला गृहीणींनी शोधलेले पर्याय आणि भारुडकरांनी दिलेले शालजोडे; वाचा! - Marathi News | Nirjala Ekadashi 2024: Nirjala Ekadashi Alternatives Discovered by Housewives and taunting by spiritual poet; A must read! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला गृहीणींनी शोधलेले पर्याय आणि भारुडकरांनी दिलेले शालजोडे; वाचा!

Nirjala Ekadashi 2024: निर्जला एकादशीला अन्न आणि पाणी दोन्ही ग्रहण करायचे नाही, हे सांगूनही सुगरण बायकांना काय पर्याय सुचतात याच भारुडात केलेलं वर्णन वाचा. ...

Nirjala Ekadashi 2024: आजच्या दिवशी न जेवताच पोटावरून हात फिरवत भीमाचे घ्या नाव; जाणून घ्या कारण! - Marathi News | Nirjala Ekadashi 2024: On this day, without eating, take the name of Bhima while moving your hands over your stomach; Find out why! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nirjala Ekadashi 2024: आजच्या दिवशी न जेवताच पोटावरून हात फिरवत भीमाचे घ्या नाव; जाणून घ्या कारण!

Nirjala Ekadashi 2024: आज निर्जला एकादशी, अर्थात अन्नपाण्याचा उपास; रिकाम्या पोटी ही प्रथा करण्यामागचे कारण आणि महाभारतातल्या कथेचा संदर्भ काय ते जाणून घ्या.  ...