शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Happy Propose Day 2026: होकार हवाय? मग जोडीदाराला पाठवा या हृदयस्पर्शी ओळी; पाहा प्रपोज डे विशेष रोमँटिक मेसेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 16:30 IST

Happy Prapose Day 2026: व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे, त्यात ८ फेब्रुवारी रोजी प्रपोज डे आहे, त्यानिमित्त निवडक संदेश खास तुमच्यासाठी!

व्हॅलेंटाईन वीकचा(Valentine Week 2026) सर्वात महत्त्वाचा आणि धाडसी दिवस म्हणजे 'प्रपोज डे(Prapose Day 2026) एखाद्यावर मनापासून प्रेम करणं सोपं असतं, पण ते प्रेम योग्य शब्दांत समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवणं ही एक कला आहे. कधी कधी ओठांवर आलेले शब्द हृदयाच्या धडधडीमुळे मागे फिरतात. अशा वेळी कवितेच्या ओळी आणि मनाला भिडणाऱ्या चारोळ्या तुमच्या मदतीला धावून येतात.

जर तुम्हीही कोणाला आपल्या आयुष्याचा जोडीदार बनवण्याचं स्वप्न पाहत असाल, तर आजचा हा दिवस तुमची 'गोष्ट मनातली' सांगण्यासाठी सर्वोत्तम आहे. तुमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आणि तुमच्या प्रेमाला होकार मिळवून देण्यासाठी पुढील प्रपोजल तुमच्या मदतीस येतील. ८ फेब्रुवारी रोजी प्रपोज डे आहे, त्यानिमित्त निवडक संदेश खास तुमच्यासाठी!

शब्दात सांगता येणार नाही, इतकं प्रेम तुझ्यावर करतो... आज या प्रपोज डे निमित्त, फक्त तुझाच व्हायचं म्हणतो! Happy Propose Day!

हातात हात घेऊन तुझं, आयुष्यभर चालायचं आहे... तुझ्या डोळ्यांत पाहून मला, माझं जग पाहायचं आहे! माझी होशील का? Happy Propose Day!

स्वप्नात तर तू रोजच येतेस, आता सत्यातही ये ना... माझ्या या छोट्याशा आयुष्याची, सोबती तू हो ना! Happy Propose Day!

तू सोबतीला असावीस, प्रत्येक वळणावर... तुझं हसणं उमलावं, माझ्या प्रत्येक क्षणावर! Happy Propose Day!

काहीच नको मला, या जगाच्या गर्दीत... फक्त तुझी साथ हवीय,सुख दुःखाच्या प्रत्येक क्षणात! Happy Propose Day!

आज विचारतोय तुला, गोष्ट मनातली... होशील का पार्टनर माझी आयुष्यभराची? Happy Propose Day!

वाट बघेन मी तुझी, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत... प्रेम करत राहीन तुझ्यावर, या जगाच्या अंतापर्यंत! होशील का माझ्या आयुष्याची सोबती? Happy Propose Day!

तुझ्या हसण्यानेच सुरू होतो माझा दिवस, आणि तुझ्या आठवणीतच मावळतो माझा सूर्य... हे आयुष्य तुझ्या नावावर करायचंय, देणार का मला तुझं सर्वस्व? Happy Propose Day!

तुला मागणी घालण्यासाठी आजचा दिवस केवळ एक निमित्त आहे, खरं तर मला प्रत्येक क्षणी फक्त तूच हवी आहे! Happy Propose Day!

English
हिंदी सारांश
Web Title : Propose Day 2026: Heartfelt lines to win your love!

Web Summary : Propose Day offers the perfect chance to express your love. Here are romantic messages to help you propose and win your beloved's heart. Say 'I love you' with these heartfelt lines.
टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीकrelationshipरिलेशनशिपValentine Dayव्हॅलेंटाईन्स डेWishes in Marathiमराठी शुभेच्छा