योगाकडून आध्यात्माकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 05:05 IST2016-03-05T12:05:23+5:302016-03-05T05:05:23+5:30
ताण-तनावापासून सुटकारा मिळविण्यासाठी योगाची मदत घेणारा गायक लियाम गॅलेगर आध्यात्मिक ज्ञानासाठी आता भारतात येण्याची योजना आखत आहे.

योगाकडून आध्यात्माकडे
त ण-तनावापासून सुटकारा मिळविण्यासाठी योगाची मदत घेणारा गायक लियाम गॅलेगर आध्यात्मिक ज्ञानासाठी आता भारतात येण्याची योजना आखत आहे. सुत्रानुसार पहिली पत्नी निकोल एप्पलटन हिला घटस्फोट दिल्यानंतर स्वत:ला शांत ठेवण्यासाठी तो गेल्या वर्षभरापासून योगाची मदत घेत आहे. मात्र आता त्याला योगाला आध्यात्मिक जोड द्यायची आहे. त्याच्या मते, आध्यात्म जीवनाचा एक महत्त्वपूर्ण भाग असून, त्याचे ज्ञान मिळवायला हवे.
![]()