हृतिक बरोबर काम करायला आवडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2016 19:28 IST2016-05-22T13:58:03+5:302016-05-22T19:28:03+5:30
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटला ह्रतिक रोशन बरोबर काम करण्याची इच्छा आहे.
.jpg)
हृतिक बरोबर काम करायला आवडेल
बॉलीवूड अभिनेत्री आलिया भटला ह्रतिक रोशन बरोबर काम करण्याची इच्छा आहे.
चांगली स्क्रिप्ट मिळाली तर हृतिक बरोबर काम करायला आवडेल असं आलियाने म्हंटलंय. आलियाने आतापर्यंत सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, शाहीद कपूर, अर्जुन कपूर, फवाद खान या अभिनेत्यांसोबत काम केलेय.
आता तिला हृतिकसोबत काम करायचेय. त्यामुळे आता ही नवी फ्रेश जोडी लवकरचं रसिकांना एकत्र स्क्रिन शेअर करतांना दिसण्याची शक्यता आहे.