चीनमध्ये वाघाच्या हाडापासून बनवतात दारु
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2016 21:50 IST2016-03-26T04:50:18+5:302016-03-25T21:50:18+5:30
सैक्स वाढविण्यासाठी चीनमध्ये सापाचा उपयोग केला जात होता.

चीनमध्ये वाघाच्या हाडापासून बनवतात दारु
आ ा येथे वाघाच्या हाडापासून दारु तयार केली जात आहे. लोक या टायगर दारुसाठी कितीही पैसे देण्यासाठी तयार आहेत. सेक्स वाढविण्यासाठी वाघाची हड्डी उकळविली जात आहे. व त्यापासून ही दारु तयार केली जात आहे.
या दारुमुळे सेक्सही वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघांना खाण्यासाठी काही दिले जात नसून, त्यामुळे ते मृत होत आहेत. त्यानंतरला ही दारु तयार केली जात आहे. चीनमध्ये टायगर दारुच्या एका बाटलीसाठी २६ हजार रुपये देण्यासाठी लोक तयार आहेत.
ही दारु बनविण्याची जी पद्धत आहे. यामध्ये वाघाच्या हाडांना आठ वर्षापासून तांदूळापासून बनविलेल्या दारुमध्ये डूबावून ठेवले जाते. औषधी वनस्पती व सापांचा रसही यामध्ये मिक्स केला जातो.