शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
4
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
5
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
6
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
7
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
8
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
9
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
10
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
11
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
12
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
13
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
14
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
15
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
16
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
17
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
18
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
19
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
20
रेल्वेत सेक्शन कंट्रोलर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया!

व्हॉट्स अ‍ॅपवर रोमँटिक चॅट करताना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2016 22:43 IST

 व्हॅट्स अ‍ॅप चॅट  करत असताना पुढील काही गोष्टी न करण्याची काळजी घेण्याची गरज आहे.

काळानुरूप प्रेम व्यक्त करण्याचे मार्ग बदलले आहेत. शब्दांमध्ये मनातील भावना ओतून प्रेमपत्र लिहिणारी पिढी आता लुप्त झाली आहे. आजची पिढी व्हॅट्स अ‍ॅप चॅट वर रोमॅन्स करते. मेसेजेस आणि इमोजीद्वारे आपल्या प्रियजणांशी संवाद साधला जातो. परंतु असे करत असताना पुढील काही गोष्टी न करण्याची काळजी घेण्याची गरज आहे.1. खूप साऱ्या ‘किसेस’दोन मेसेज झाले की, ‘आय लव्ह यू’चा मेसेज पाठवून त्यापुढे एक किमी लांब किंसिंगचे एक्सप्रेशन देणे बंद करा. असे करणे तुम्हाल कितीही रोमँटिक वाटत असले तरी ते अपरिपक्वतेचे लक्षण आहे. सो नो ‘म्मुहा...’2. सतत एकच प्रश्न विचारणेचॅटिंग करताना सर्वात चिड आणणारा प्रकार म्हणजे परत परत तेच तेच प्रश्न विचारणे. ‘जेवण झाले का?’, ‘काय खाल्ले’ वगैरे प्रश्न विचारून तुम्ही समोरच्या व्यक्तिाचा तुमच्यामध्ये असणारा इंटरेस्ट घालवता. चॅटिंगमध्ये संवाद साधा, उलटतपासणी नका घेऊ.3. ईमोजींचा अतिवापरयोग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य ईमोजीचा वापर तुमच्या मेसेजला वेगळा रंग देऊ शकतो. परंतु प्रत्येक वाक्याबरोबर उपलब्ध असलेल्या सर्व ईमोजींचा बळजबरी वापर करून तुम्ही तुमचा बाळबोधपणाच दाखवत असतात. तर येथून पुढे जरा तारतम्य बाळगा.4. काही झाले की 'छडछ!ह्ण, ह्यफडऋछह्ण मान्य की प्रेयसीला खूश करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता; मात्र तिने पाठवलेल्या कोणत्याही मेसेजवर  'छडछ!ह्ण किंवा ह्यफडऋछह्ण अशी प्रतिक्रिया देणे म्हणजे जरा जास्तच आहे. जर मेसेज खरंच मजेशीर असेल तरच तो अ‍ॅप्रिशिएट करा.5. शॉर्टफॉर्म आणि व्याकरणातील चुका मेसेजिंगमुळे भाषेवर विपरित परिणाम होतोय अशी तक्रार केली जाते. ती खरी आहे. झटपट चॅटिंग करताना कधीमध्ये शब्दांचे शॉर्ट फॉर्म लिहिणे चालते परंतु जेवण ( ख1), सी यू लेटर (ू ४ ’8१) अशा साध्या सोप्या शब्दांना अशा विचित्रपद्धतीने लिहू नका.6. रिप्लायसाठी उतावळे होणेतुम्ही मेसेज केल्यावर ती पटकन रिप्लाय का देत नाही म्हणून एका मागून एक मेसेजचा रतीब लावू नका. थोडा वेळ वाट पाहा. तरीही मेसेज नाही आला लगातार तीनपेक्षा जास्त मेसेज पाठवू नका. उतावळे होऊन उलट समोरच्या व्यक्तिला तुम्ही राग आणत असतात.7. कुठेय? घरी पोहचली का?नव्यानेच प्रेमात पडल्यावर जोडीदाराची गरजेपेक्षा अतिजास्त काळजी केली जाते. परंतु काळजी कशी आणि कधी दाखवायची याचे भान बाळगावे. घरी पोहचली का?  आत कुठेय? असे विचारून त्यांना भांबावून सोडू नका.