टायगर श्रॉफने मीडियाला पाहून काढला पळ, मैत्रिणीला रिक्षाने जावे लागले घरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2016 15:55 IST2016-06-19T10:25:40+5:302016-06-19T15:55:40+5:30
जॅकी श्रॉफला मुलगा टायगर श्रॉफ आणि त्याची कथित गर्लफ्रेंड दिशा पटाणी शुक्रवारी रात्री वांद्रा येथील एका हॉटेलमध्ये .....

टायगर श्रॉफने मीडियाला पाहून काढला पळ, मैत्रिणीला रिक्षाने जावे लागले घरी
ज की श्रॉफला मुलगा टायगर श्रॉफ आणि त्याची कथित गर्लफ्रेंड दिशा पटाणी शुक्रवारी रात्री वांद्रा येथील एका हॉटेलमध्ये जेवण करायला गेले असता तिथून बाहेर जाताना मीडिया फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो काढण्यास सुरुवात केली. टायगरने चक्क दिशाला तिथेच सोडले मीडियाच्या कॅमेºयापासून स्वत:ला लपवित स्वत:च्या कारमध्ये बसून निघून गेला. नंतर दिशाने आॅटोरिक्षा केली आणि घरी गेली.
![]()
पॅरिसमध्ये दोघांनी ‘बेफिक्रा’ या रोमॅँटिक गाण्याचे शूटिंग केले होते आणि नुकतेच तेथून वापस आले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वीच याचा टीझर रिलीज करण्यात आला. त्यात दिशा टायगरला बुक्के मारताना दिसली होती. लवकरच हे गाणे रिलीज केले जाणार आहे.
दिशा दिग्दर्शक नीरज पांडेच्या ‘एम एस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ चित्रपटातून पदार्पण करणार आहे. तिने मागील महिन्यात जॅकी चैनसोबत ‘कूंग फू योगा’चे शूटिंग केले.