घरगुती कामगार जेव्हा आकर्षक मॉडेल बनते

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 03:44 IST2016-02-27T10:43:19+5:302016-02-27T03:44:37+5:30

घरगुती कामगार जेव्हा आकर्षक मॉडेल बनते सर्वसामान्य लोक आपली ओळख न बदलता मॉडेल्स म्हणून काम करतात. कोणताही मेकअप नाही की, मॉडेलसाठी आवश्यक असे शरीर. मनदीप नागी या प्रसिद्ध डिझायनर. त्यांनी घरगुती कामगार कमला (नाव बदलले आहे) हिला प्रकाशझोतात आणले. 

When the domestic workers become attractive models | घरगुती कामगार जेव्हा आकर्षक मॉडेल बनते

घरगुती कामगार जेव्हा आकर्षक मॉडेल बनते

्वसामान्य लोक आपली ओळख न बदलता मॉडेल्स म्हणून काम करतात. कोणताही मेकअप नाही की, मॉडेलसाठी आवश्यक असे शरीर. मनदीप नागी या प्रसिद्ध डिझायनर. त्यांनी घरगुती कामगार कमला (नाव बदलले आहे) हिला प्रकाशझोतात आणले. शिफॉन सारी आणि ट्राऊजरवर काम करताना ही कमला खूपच आकर्षक दिसते. ज्यावेळी सर्वजण एकत्र येतात, त्यावर साºयांचेच लक्ष तिच्याकडे जाते. तिला पाहिल्यानंतर कोणीही म्हणू शकणार नाही, ती मॉडेल नाही. जेव्हा मनदीप यांनी कमला यांना सिनामोन कलेक्शनसाठी मॉडेलिंग करण्याविषयी विचारले, त्यावेळी त्या बावरल्या. काही कालावधीनंतर त्यांनी काम करण्यास होकार दिला. कॅमेºयासमोर त्यांनी सर्वांनाच मागे टाकले.

Web Title: When the domestic workers become attractive models

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.