लग्नाची तयारी जोरात!वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:59 IST2016-01-16T01:18:39+5:302016-02-07T10:59:22+5:30
वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर विवियन रिचर्डस आणि बॉलिवूडची हिरोइन नीना...

लग्नाची तयारी जोरात!वेस्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर...
व स्ट इंडिजचे दिग्गज क्रिकेटपटू सर विवियन रिचर्डस आणि बॉलिवूडची हिरोइन नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा हिच्याबद्दल नव्याने सांगण्याची गरज नाही. या मसाबाने फॅशन डिझायनर मधू मनतेना याच्यासोबत जून महिन्यात कोर्ट मॅरेज केले. नोव्हेंबर महिन्यात मुंबईमध्ये हे जोडपे संगीत आणि रिसेप्शनसह पारंपरिक पद्धतीने पुन्हा लग्न करणार आहे. यासाठी जोरात तयारी सुरू आहे. याआधी वेस्ट इंडीजमध्ये हे कार्यक्रम होणार होते. मात्न, काही करणास्तव हा प्लान आता बदलला आहे.