नुकतेच काही दिवसांपूर्वी मुंबईत ‘व्होग ब्यूटी २०१६’ सोहळा उत्साहात झाला.
पहा गोविंदाच्या मुलीचा ग्लॅमरस लूक
/>नुकतेच काही दिवसांपूर्वी मुंबईत ‘व्होग ब्यूटी २०१६’ सोहळा उत्साहात झाला. यावेळी बॉलिवूडचे अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते. त्यात सर्वांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरली ती गोविंदाची मुलगी टीन आहूजा. हिरव्या रंगाच्या गाऊनमध्ये ती खूपच ग्लॅमरस आणि हॉट दिसत होती. टीनाने मागील वर्षी 'सेकंड हँड हसबँड' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. परंतु हा सिनेमा फ्लॉप ठरला. सध्या टीनाकडे कोणताच सिनेमा नाहीये.