विराटची ‘मच निडेड’ हेअरकट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 10:30 IST2016-03-11T17:30:49+5:302016-03-11T10:30:49+5:30
अनुष्कासोबतच्या ब्रेकअपनंतर सुमारे दोन महिन्यानंतर विराटने ‘मच निडेड थिंग’ केली आहे .
.jpg)
विराटची ‘मच निडेड’ हेअरकट
अ ुष्का आणि विराटचे अखेर फाटलेच. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या वाटाही वेगवेगळ्या झालेला दिसत आहेत. अनुष्काने स्वत:ला ‘सुल्तान’च्या शुटींगमध्ये गुुंतवून घेतले आहे तर विराटने सेल्फीज पोस्ट करण्यात स्वत:ला बिझी केले आहे . पण आता अनुष्कासोबतच्या ब्रेकअपनंतर सुमारे दोन महिन्यानंतर विराटने ‘मच निडेड थिंग’ केली. होय, मच निडेड थिंग म्हणजेच सर्वाधिक गरजेची गोष्ट. आता ती कुठली तर विराटची नवी हेअरकट. या हेअरकटचे एक छायाचित्र विराटने सोशल नेटवर्कींग साईटवर अपलोड केले आहे.