व्हीएचएस कॅमेरा रेकॉर्डर अँप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 04:05 IST2016-01-16T01:20:04+5:302016-02-09T04:05:47+5:30

NEW APPS स्मार्टफोन यूर्जससाठी व्हीएचएस कॅमेरा रेकॉर्डर अँप हे फिल्टर्ससह व्हिडिओ व फोटो शुट करण्यासाठी उपयुक्त आहे.

VHS Camera Recorder App ... | व्हीएचएस कॅमेरा रेकॉर्डर अँप...

व्हीएचएस कॅमेरा रेकॉर्डर अँप...

 
ातून मिळणारी क्वॉलिटी देखील चांगली आहे. व्हिडिओला दिलेला फायनल टच हा व्हीएचएस कॅमरेकॉर्डर सारखा दिसतो. गुगल प्लेवरून डाऊनलोड केल्यावर याचा वापर करणे सोपे असल्याचे जाणवते. केवळ व्हिडिओजच नव्हे तर फोटोसाठी देखील याचा उपयोग होऊ शकतो.

Web Title: VHS Camera Recorder App ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.