क्रिसला वरुणचा आवाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 19:10 IST2016-05-06T13:40:00+5:302016-05-06T19:10:00+5:30
हॉलीवुड चित्रपट ‘कॅप्टन अमेरिका’ या चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिका असलेला अभिनेता क्रिस इवंस हिंदी डबसाठी बॉलीवुड स्टार वरुण धवन याचा आवाज दिला गेल्याने खुश आहे.

क्रिसला वरुणचा आवाज
ह लीवुड चित्रपट ‘कॅप्टन अमेरिका’ या चित्रपटाचा पुढचा भाग लवकरच रिलीज होणार आहे. चित्रपटात मुख्य भूमिका असलेला अभिनेता क्रिस इवंस हिंदी डबसाठी बॉलीवुड स्टार वरुण धवन याचा आवाज दिला गेल्याने खुश आहे. वरुनने याबाबत सांगितले की, क्रिसच्या भूमिकेसाठी आवाज देणे माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. तर क्रिसने सांगितले की, वरुण बॉलीवुडमध्ये खुप चांगले काम करीत आहे. जेव्हा मला हिंदी डबचा ट्रेलर दाखविण्यात आला तेव्हा मला वरुणचा आवाज खुपच आवडला.