Unseen Photo : टेनिसस्टार मारिया शारापोव्हाचे न्यू ईयर सेलिब्रेशन फोटो लीक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2017 15:28 IST2017-04-09T09:58:03+5:302017-04-09T15:28:03+5:30
रशियाची दिग्गज टेनिसस्टार मारिया शारापोव्हाचे काही हॉट फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत, आपण पाहिलेत का?
(1).jpg)
Unseen Photo : टेनिसस्टार मारिया शारापोव्हाचे न्यू ईयर सेलिब्रेशन फोटो लीक !

29 वर्षीय शारापोव्हा टेनिसमधील एक दिग्गज नाव आहे.

मात्र शारापोव्हाला टेनिस संघ (WTA)ने जागतिक रँकिंगमधून हटवलं आहे.

शारापोव्हा डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळली होती. त्यामुळे तिच्यावर बंदी घालण्यात आली होती.

बंदी असलेले उत्तेजक पदार्थ सेवन केल्याने, शारापोव्हावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

मात्र ही बंदी घटवून 15 महिने करण्यात आली.