प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 10:31 IST2016-01-16T01:15:00+5:302016-02-07T10:31:29+5:30
इंडियन स्कूल ऑफ ई-बिझनेस या संस्थेतर्फे ई-कॉर्मस क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षणाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत.

प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षण
इ डियन स्कूल ऑफ ई-बिझनेस या संस्थेतर्फे ई-कॉर्मस क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीसाठी प्रशिक्षणाचे विविध उपक्रम राबवले जात आहेत. ई-कॉर्मस उद्योगातील नवे प्रवाह, सर्जनशील कल्पनांचा विकास, संशोधन आणि नियोजन, व्यापार प्रकल्प, तंत्रज्ञानाची निवड, विक्रीचे विविध पलू, ई-मार्केटिंगसाठी आवश्यक असणारे डिझायनिंग आणि जाहिरातीच्या संकल्पना, पैसे अदा करण्याची कार्यप्रणाली, ई-फसवणुकीस आळा घालणारी प्रणाली, ई-विक्रीच्या विविध प्रभावी पद्धती आणि साधने, पॅकेजिंग, साठवणूक केंद्राचे महत्त्व आदी विषयांचे प्रशिक्षण यात दिले जाते.