लवकरच मोठ्या पडद्यावर जंगल बुकमधील मोगली परतणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला नील सेठी नुकताच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईला आला आहे.
भारत दौरा आनंददायी
/>लवकरच मोठ्या पडद्यावर जंगल बुकमधील मोगली परतणार आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला नील सेठी नुकताच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईला आला आहे. यावेळी इंडियन-अमेरिकन अॅक्टर नीलने सांगितले की, मी आतापर्यंत भारतात सात ते आठ वेळा आलो आहे, मात्र जेव्हा-जेव्हा मी भारतात येतो, तेव्हा मला प्रचंड आनंद मिळतो.