ब्लॅकहेड्स मिटविण्यासाठी टोस्ट फेसपॅक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2016 16:32 IST2016-04-08T23:32:17+5:302016-04-08T16:32:17+5:30
टोस्ट पेसपॅकच्या वापराने आपण त्वचेसंबंधी अनेक समस्येपासून सुटकारा मिळवू शकतो.

ब्लॅकहेड्स मिटविण्यासाठी टोस्ट फेसपॅक
र ज सकाळी नाश्त्यात बºयाच लोकांना ब्रेड-टोस्ट खाण्याची सवय असते. पण केवळ नाश्त्यासाठीच नाही पण सौंदर्य वाढविण्यासाठीही ब्रेड-टोस्टचा वापर करु शकतो. टोस्ट पेसपॅकच्या वापराने आपण त्वचेसंबंधी अनेक समस्येपासून सुटकारा मिळवू शकतो.
या फेसपॅकमध्ये ब्रेड, ओटमील आणि दुधाचा वापर करू शकतो. या फेसपॅकमुळे चेहºयावरील घाण, तेल सर्व निघून जाते. तसेच चेहºयाच्या छिद्रेही मोकळी होतात ज्यामुळे पिंपल्सची समस्या होत नाही. तसेच ब्लॅकहेड्सही निघून जातात. एका बाऊलमध्ये एक चमचा ब्रेड क्रम्बस घ्या. त्यात एक चमचा ओटमील आणि दोन चमचे दूध टाकून मिक्स करुन घ्या. यानंतर ही पेस्ट चेहºयावर लावा.
चेहºयाचा कोणताच भाग राहु देऊ नका. कमीतकमी 15 मिनिटे तरी हा फेसपॅक चेहºयावर लावून ठेवा. यानंतर चेहरा साफ पाण्याने धुवून घ्या. याचा चांगला परिणामासाठी एका आठवड्यात कमीतकमी ३ वेळा या फेसपॅकचा वापर करा.