​निगेटीव्ह कमेंट्समुळे फरक नाही- जरीन खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 17:32 IST2016-06-03T12:02:07+5:302016-06-03T17:32:07+5:30

‘मला निगेटीव्ह कमेंट्सने काही फरक पडत नाही’, असे म्हणणे आहे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री जरीन खान हिचे.

There is no difference between negative comments - Zarine Khan | ​निगेटीव्ह कमेंट्समुळे फरक नाही- जरीन खान

​निगेटीव्ह कमेंट्समुळे फरक नाही- जरीन खान

ला निगेटीव्ह कमेंट्सने काही फरक पडत नाही’, असे म्हणणे आहे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत राहणारी अभिनेत्री जरीन खान हिचे.

 काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर जरीन खानबाबत निगेटीव्ह कमेंट्स करुन तिची खिल्ली उडविण्यात येत होती. यासंबंधीच जरीन विचारण्यात आलं. सोशल मीडियावर निगेटिव्ह कमेंट्सबद्दल जरीन म्हणेत की, ‘मला अशा काही गोष्टींचा अजिबात फरक पडत नाही’.

 ‘हेट स्टोरी ३’ची अभिनेत्री जरीन दिग्दर्शक साई कबीरचा आगामी सिनेमा ‘डिव्हाइन लव्हर्स’मध्ये दिसणार आहे. तसंच ‘अक्षर’ सिनेमाच्या सीक्वेलमध्येही जरीन असणार आहे. या सिनेमाच शूटींग जूनपासून सुरु होणार आहे.

Web Title: There is no difference between negative comments - Zarine Khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.