थियोचा हिरो

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2016 08:33 IST2016-02-24T15:33:47+5:302016-02-24T08:33:47+5:30

पॉपस्टार जस्टिन बीबर थियो नावाच्या एका मुलासाठी व त्याच्या परिवारासाठी हिरो बनला आहे. 

Theo Hero | थियोचा हिरो

थियोचा हिरो

ong>पॉपस्टार जस्टिन बीबर थियो नावाच्या एका मुलासाठी व त्याच्या परिवारासाठी हिरो बनला आहे. कारण बीबरच्या गाण्यांमुळे थियो त्याला असलेल्या गंभीर आजारातून बरा झाला आहे.

१४ महिन्यांच्या थियोला एका वेगळ्याच आजाराने ग्रासले होते. त्याला जेवण करताना त्रास होत होता. त्यामुळे त्याचे झपाट्याने वजन कमी होत होते. मात्र जेव्हा या मुलाचा सांभाळ करणाºया एरीनने त्याला बीबरचे ‘बेबी’ हे प्रसिद्ध गाणे ऐकवले तेव्हा तो पोटभरून जेवण करू लागला. शिवाय गाणेही गुणगुणू लागला. हा सिलसिला अजुनही सुरूच आहे. 

Web Title: Theo Hero