आता लक्ष्य...दाक्षिणात्य चित्रपटांचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2016 20:46 IST2016-04-17T15:16:20+5:302016-04-17T20:46:20+5:30
‘कॅरी आॅन मराठा’, ‘देऊळ बंद’ या चित्रपटांद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेला गश्मिरचे आता लक्ष्य आहे, दाक्षिणात्य चित्रपटांचे.

आता लक्ष्य...दाक्षिणात्य चित्रपटांचे
‘ ॅरी आॅन मराठा’, ‘देऊळ बंद’ या चित्रपटांद्वारे प्रसिद्धीच्या झोतात आलेला गश्मिरचे आता लक्ष्य आहे, दाक्षिणात्य चित्रपटांचे. लवकरच ‘वन वे तिकीट’ हा त्याचा नवा चित्रपटही येतोय. या तिनही सिनेमात वेगळ्या भूमिका साकारायला मिळालेल्या गश्मिरला आता दक्षिणात्य चित्रपटात काम करण्याची ईच्छा आहे.
मुबईत त्याने पृथ्वी थिएटर्समध्ये अनेक प्रायोगिक नाटके केली आहेत. सिनेमाच्या अनेक आॅफर्स येऊनही त्याने नाकारल्या होत्या. कारण नाटक आणि सिनेमा एकत्र करणे त्याला अयोग्य वाटत होते.
मराठी सिनेमा म्हटले म्हणजे की तो महाराष्ट्रात किंवा फार तर जवळपासच्या लोकेशन्सवर शूट होतो. पण ‘वन वे तिकीट’ च्या निमित्ताने सिनेमाची संपूर्ण टीम सतरा दिवस युरोपमध्ये होती.