सुसेन प्रियकराच्या आठवणीने व्यतीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2016 21:21 IST2016-05-10T15:51:33+5:302016-05-10T21:21:33+5:30
गेल्या वर्षी जोनाथन ब्रिक्लिनपासून वेगळी झालेली अभिनेत्री सुसेन सरेंडॉन जोनाथनच्या आठवणीने व्यतीत झाली आहे. सुत्रानुसार सुसेनला एकटे राहण्यात अडचण नाही.
.jpg)
सुसेन प्रियकराच्या आठवणीने व्यतीत
ग ल्या वर्षी जोनाथन ब्रिक्लिनपासून वेगळी झालेली अभिनेत्री सुसेन सरेंडॉन जोनाथनच्या आठवणीने व्यतीत झाली आहे. सुत्रानुसार सुसेनला एकटे राहण्यात अडचण नाही. मात्र जिोनाथनसोबत व्यतीत केलेला वेळ तिला सतत आठवत आहे. याबाबत सुसेनने सांगितले की, डेटिंग माझ्यासाठी योग्य नाही. मला एकाकी राहण्यातही अडचण नाही. मात्र प्रेमात घालविलेला प्रत्येक क्षण मला आठवत आहे. सुसेन १९६७ ते १९७९ पर्यंत क्रिस सेरेंडॉनसोबत वैवाहिक जीवन व्यतीत करीत होती. या अगोदर प्रसिद्ध गायक डेविड बोवी आणि दिग्दर्शक फ्रेंको अमूरी यांच्याशी डेटिंग केले. त्यानंतर अभिनेता टिम रॉबिंससोबत तब्बल २१ वर्ष म्हणजेच २००९ पर्यंत नाते ठेवले.