सनग्लासेसची स्टाईल असावी शोभणारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 06:53 IST2016-03-06T13:53:09+5:302016-03-06T06:53:09+5:30
आपल्या चेह-यावर साजेसे दिसतच नाहीत.

सनग्लासेसची स्टाईल असावी शोभणारी
ए ाद्या हिरो-हिरोईनची सनग्लासेसची स्टाईल आवडली की तशाच प्रकारचे सनग्लासेस घेतो. अन् तिथेच फसतो, कारण ते आपल्या चेह-यावर साजेसे दिसतच नाहीत.
सनग्लासेस निवडताना आपल्या चेह-याच्या आकाराप्रमाणे निवड करावी. बदामाकृती, गोलाकार, अंडाकृती आणि चौकोनी असे साधरण चेह-याचे आकार असतात. तुमच्या चेह-याचा आकार शोधून साधारण चौकोनी चेह-याची माणसं सोडली तर सगळ्यांना रेट्रो स्क्वेअर आकारातले सनग्लासेस छान दिसतात.
बदामी, गोलाकार चेह-याच्या माणसांना कॅट आय सनग्लासेस, अंडाकृती, चौकोनी चेह-याच्या माणसांना एव्हिएटर प्रकारचे सनग्लासेस छान दिसतात. त्याचप्रमाणे अंडाकृती चेह-यांच्या माणसांना ओव्हर साईझ सनग्लासेस देखील छान दिसतात. वेगवेगळ्या स्टाईलचे सनग्लासेस निवडताना आपल्या चेह-याची ठेवण कशी आहे हे लक्षात घेणे गरजेचे असते.