फ्रॅँकीच्या बाळाची अशीही सवय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2016 12:38 IST2016-04-05T19:38:42+5:302016-04-05T12:38:42+5:30
गायिका फ्रॅँकी ब्रिजचे म्हणणे आहे की, तिचा सात महिन्याचा मुलगा कार्टर स्वत:च्याच चेहºयावर सू-सू करतो. फ्रॅँकीच्या परिवारात दोन मुले आणि पती वायने ब्रिज आहे.
.jpg)
फ्रॅँकीच्या बाळाची अशीही सवय
ग यिका फ्रॅँकी ब्रिजचे म्हणणे आहे की, तिचा सात महिन्याचा मुलगा कार्टर स्वत:च्याच चेहºयावर सू-सू करतो. फ्रॅँकीच्या परिवारात दोन मुले आणि पती वायने ब्रिज आहे. याबाबत फ्रॅँकी सांगते की, मी कार्टरच्या सवयींना आता समजुन घेत आहे. एकदा कार्टरची नॅपी काढली असता, त्याने थेट चेहºयावरच सूसू केली. हे बघुन मी काळ दंग राहिली. शिवाय त्याची आंघोळ घालण्यासाठी जी आया माझ्याकडे येते, तिच्या देखील चेहºयावर त्याने बºयाचदा सूसू केली आहे. तिने जेव्हा हा संपुर्ण प्रकार मला सांगितला तेव्हा मी दंग झाले. मात्र ती हसून लोटपोट झाली होती.