काइली जेनरची अशीही फॅशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2016 19:52 IST2016-05-05T14:22:11+5:302016-05-05T19:52:11+5:30

फॅशनच्या नावे हॉलीवुड स्टार काय करतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनरच्या बाबतीत असाच प्रत्यय बघावयास मिळाला.

Such fashion of Kylie Jenner | काइली जेनरची अशीही फॅशन

काइली जेनरची अशीही फॅशन

शनच्या नावे हॉलीवुड स्टार काय करतील याचा अंदाज लावणे कठीण आहे. रिअ‍ॅलिटी टीव्ही स्टार काइली जेनरच्या बाबतीत असाच प्रत्यय बघावयास मिळाला. २०१६ च्या ‘मेट गाला’मध्ये सहभागी होण्यासाठी काइलीने सिल्हर ज्वेल्ड गाउन परिधान केला होता. जेव्हा ती इव्हेंटच्या ठिकाणी पोहचली तेव्हा चालताना ड्रेसमुळे तिच्या पायली गंभीर जखम झाली. त्यामुळे पायतून रक्तस्त्राव व्हायला लागला. त्यानंतर काइलीने स्वत:ला सावरत थोड्या वेळ बाहेर पडली. 

Web Title: Such fashion of Kylie Jenner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.