मिस युनिव्हर्स घोषित करताना घातलेल्या घोळामुळे चर्चेत आलेल्या स्टीव हार्वे पुढच्या वर्षीच्या देखील मिस युनिव्हर्स स्पर्धेचे सुत्रसंचालन करणार आहे.
स्टीव हार्वेला पुन्हा संधी
/>मिस युनिव्हर्स घोषित करताना घातलेल्या घोळामुळे चर्चेत आलेल्या स्टीव हार्वे पुढच्या वर्षीच्या देखील मिस युनिव्हर्स स्पर्धेचे सुत्रसंचालन करणार आहे. व्हार्वेने ऐनवेळी मिस युनिव्हर्सच्या किताबासाठी चुकीचे नाव घेतल्याने उद्भवलेल्या घोळामुळे आयोजकांची चांगलीच नाचक्की झाली होती. मात्र आयोजक डब्ल्यूएमई आईएमजीसे चीप कंटेट ऑफीसर मार्क शापिरो यांनी 'द जिम रोम शो'मध्ये पुढच्या वर्षी देखील हार्वेच सुत्रसंचालन करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच हार्वेला याबाबतची आमंत्रण देखील देण्यात आले असल्याचे समजते.