फॅशनमध्ये आघाडीवर राहण्यासाठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2016 18:27 IST2016-05-13T12:55:55+5:302016-05-13T18:27:21+5:30
गर्दीमध्ये उठून दिसण्यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही काही तरी वेगळे परिधान करणे.

फॅशनमध्ये आघाडीवर राहण्यासाठी
► ब्राईट कलर्स : दोन ब्राईट रंग एकत्र परिधान करणे हे थोडे वेगळेच वाटते. मात्र तुम्ही याला इंटरेस्टिंग करू शकता. संपूर्ण आउटफिटला योग्य अॅक्सेसरीजने कंप्लीट करा.
► हाय हिल्स : हाय हिल्स तुमच्या लुकमध्ये अजूनच भर घालते. तुम्ही उंच असाल तर असा विचार नका करू की, हे आपल्यासाठी नाही. पायाला सुंदर लुक देत असते.
► मोठ्या प्रिंट्स : गर्दीमध्ये उठून दिसण्यासाठी आवश्यक आहे की, तुम्ही काही तरी वेगळे परिधान करणे. हे काम हॉरिजॉन्टल, स्पोटिंग आणि मोठ्या प्रिंट्स सहज करतात.
► मॅक्सी ड्रेस : आपली उंची कमी आहे. यामुळे मॅक्सी आणि मोठे ड्रेस आपल्यासाठी नाहीत. परंतु तुम्ही योग्य हाय हिल्सचा वापर करुन परफेक्ट ड्रेसची निवड करू शकता.
► डेनिमबरोबर डेनिम : डेनिमचे विशेष म्हणजे ही कधीच आउट आॅफ फॅशन होत नाही. तसेच याच्या वापराची काही बंधनेही नसतात. मात्र यावर योग्य फुटवेअरचा वापर आवश्यक आहे.