स्पाइस गर्ल्स १६ वर्षानंतर एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2016 14:56 IST2016-05-14T09:26:35+5:302016-05-14T14:56:35+5:30
प्रसिद्ध गर्ल्स बॅँड ‘स्पाइस गर्ल्स’ने तब्बल १६ वर्षानंतर एकत्रित येवून एक गाणे रेकॉर्ड केले आहे. सुत्रानुसार गायिका गैरी हॉर्नर, मेल बी आणि एमा बन्टन हे देखील या बॅँडमध्ये सहभागी आहेत.

स्पाइस गर्ल्स १६ वर्षानंतर एकत्र
प रसिद्ध गर्ल्स बॅँड ‘स्पाइस गर्ल्स’ने तब्बल १६ वर्षानंतर एकत्रित येवून एक गाणे रेकॉर्ड केले आहे. सुत्रानुसार गायिका गैरी हॉर्नर, मेल बी आणि एमा बन्टन हे देखील या बॅँडमध्ये सहभागी आहेत. तर मेल सी आणि विक्टोरिया बेकहम यांना बॅँडपासून दूर ठेवले आहे. स्पाइस गर्ल्सचे माजी निर्माता एलियोट केनेडी यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली असून, त्यात ‘या दिवसाची इतिहासात नोंद होण्याची गरज आहे. या संगळ्या गर्ल्स एकत्र आल्याने मी केवळ ऊलालाला असेच म्हणू इच्छितो. बॅँडचे हे गाणे या वर्षाच्या अखेरीस रिलीज केले जाईल.