ट्विटरवर सोनमचे 8 मिलियन फॉलोअर्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2016 08:17 IST2016-01-16T01:08:07+5:302016-02-11T08:17:39+5:30
सोनम कपूरचे एका मागून एक चित्रपट फ्लॉप होत असले तरी सोशल मीडिय...

ट्विटरवर सोनमचे 8 मिलियन फॉलोअर्स
स नम कपूरचे एका मागून एक चित्रपट फ्लॉप होत असले तरी सोशल मीडियावर ती सूपरहीट आहे. बडबोल स्वभाव असणारी सोनम ट्विटरवर बिनधास्त तिचे विचार शेअर करते. नुकतेच तिच्या ट्विटर फॉलोअर्सचा आकडा ८ मिलियन झाला आहे.
यावर खूश होऊन तिने ट्विट करून सर्व चाहत्यांना धन्यवाद दिले. तिने लिहिले, 'थँक्स!! माझ्या सर्व चाहत्यांचे मी आभार मानते. तुमचे प्रेम आणि पाठिंबा मला नेहमीच प्रेरणा देत राहते.' २00९ मध्ये सोनमने ट्विटरवर अकाऊंट सुरु केले होते. तिची सर्वात मोठी स्पर्धक दीपिकाला ती भले बॉक्स ऑफिसवर हरवू शकत नाही. मात्र फॉलोअर्सच्या बाबतीत तिने तिला खूप मागे सोडले आहे. केवळ प्रियंका चोपडा १२.१ मिलियनसह सोनमच्या पुढे आहे.