सोनम कपूर बॉलिवूडची 'फॅशन आयकॉन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 09:47 IST2016-01-16T01:14:37+5:302016-02-06T09:47:00+5:30
फिटनेस आणि स्टाईल बॉलिवूडची 'फॅशन आयकॉन' म्हणून आज सोनमकडे पाहिले जाते. तिची फिगर, तिचा फिटनेस आणि स्वत:ला प्रेझेंट करण्याची तिची स्टाईल पाहून लाखो तरुणींना तिचा हेवा वाटतो.
.jpg)
सोनम कपूर बॉलिवूडची 'फॅशन आयकॉन'
ब ुतेकांना माहीतच नाही की टीनएज पासूनच अनिल कपूरच्या या गोंडस कन्येला 'डायबेटीज' सारख्या आयुष्यभर पाठ न सोडणार्या आजाराने ग्रासले आहे. डाएट प्लॅनचे कटाक्षाने पालन करून तिने या आजारावर नियंत्रण मिळवले आहे. एकीकडे या आजाराशी झुंज देत दुसरीकडे करिअरही सोनमने उत्कृ ष्ठ पद्धतीने सांभाळले आहे.
सलमान खान
सलमान आणि समस्या असे जणू समीकरणच बनले आहे. चेता संस्थेशी निगडीत 'ट्रायजेमिनल न्युरालजिया' या आजाराने सलमानला हैराण केले आहे. यामुळे जबडा आणि गाल यांना प्रचंड वेदना होतात. ब्रश करणे, चावणे, पिणे आणि चेहर्याला होणार्या साध्या स्पर्शामुळेही मरणयातना सहन कराव्या लागतात.