घटस्फोटानंतर करिश्मा करेल असे काही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2016 19:05 IST2016-06-26T13:35:31+5:302016-06-26T19:05:31+5:30
करिश्मा कपूरचा आपले पती संजयशी घटस्फोट झाल्यानंतर दोघेही आपल्या नवीन जीवनास सुरू करीत आहेत.

घटस्फोटानंतर करिश्मा करेल असे काही...
क िश्मा कपूरचा आपले पती संजयशी घटस्फोट झाल्यानंतर दोघेही आपल्या नवीन जीवनास सुरू करीत आहेत. संजयच्या बाबतीत ही चर्चा आहे की, आपली गर्लफ्रेंड प्रिया सचदेवशी लवकरच लग्न करण्याची तयारी करीत आहे. आणि मात्र करिश्मा आता आपल्या मुलांसोबत एकटे जीवन जगू इच्छिते. पण तिच्या नजरा बॉलिवूडमध्ये पुरागमनाकडे लागल्याचे भासत आहे. अगोदरही करिश्माने ‘इश्क डेंजरस’द्वारे बॉलिवूडमध्ये वापसी केली होती. मात्र त्यात तिला घोर निराशा झाली.
मात्र आता करिश्मा नविन सुरूवात करू इच्छिते आणि यावेळी ती जास्तच सतर्क आहे. असे कळले आहे की, ती यशराज प्रोडक्शनच्या चित्रपटात दिसणार आहे. मात्र हे वृत्त खोटे ठरले. नविन वृत्तानुसार, करिश्मा तिची आई बबीता आणि बहिण करीना कपूर सोबत एक प्रोडक्शन कंपनी खोलून पून्हा आपल्या करिअरवर पूर्णत: फोकस करण्यात लागली आहे.