​हवी ती सॅलरी मिळवण्याचे उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 02:38 IST2016-02-28T09:38:43+5:302016-02-28T02:38:43+5:30

तुम्ही देखील नोकरी शोधत असाल तर पुढील दहा गोष्टींची काळजी घ्या.

The solution to get that salari | ​हवी ती सॅलरी मिळवण्याचे उपाय

​हवी ती सॅलरी मिळवण्याचे उपाय

करीच्या मुलाखतीमध्ये ‘सॅलरी डिस्कशन’ नेहमी आॅकवर्ड मोमेंट असतो. बरेच लोक त्यावेळी गोंधळून जातात. आपल्याला हवी त्या सॅलरीपेक्षा जास्त रकमेची मागणी केली तर अपेक्षित सॅलरी मिळते असा सामान्य गैरसमज असतो.

त्यामुळे तुम्ही देखील नोकरी शोधत असाल तर पुढील दहा गोष्टींची काळजी घ्या.

१. तुमच्या क्षेत्रातील नोकºयांसंदर्भात अभ्यास (रिसर्च) करा.
२. तुमचे ध्येय आधीच निश्चित करा.
३. मुलाखतीच्या सुरुवातीलाच ‘सॅलरी’बद्दल विचारू नका.
४. सध्या मिळणारी सॅलरी सांगू नका.
५. स्वत:च्य गरजांबद्दल थोडेसं सांगा.
६. तुमची कार्यकुशलता सिद्ध करण्यासाठी सदैव तयार राहा.
७. अपेक्षित सॅलरीपेक्षा वाढवून मागू नका. पोस्ट, कंपनी, मार्केट पाहूनच आकडा सांगा.
८. उत्साहित असावे, उतावळे नाही.
९. पहिले तुम्ही अपेक्षित सॅलरी सांगा.
१०. तुमच्यामुळे कंपनीला कसा लाभ मिळू शकतो ते सांगा.

Web Title: The solution to get that salari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.