म्हणून मानते सनी लिआॅन प्रशांत सावंतचे आभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 06:42 IST2016-03-17T13:41:33+5:302016-03-17T06:42:43+5:30
प्रशांत सावंत हा मराठमोळा तरुण नेहमी बॉलिवूड कलाकारांमध्ये चर्चेत राहिला आहे.
.jpg)
म्हणून मानते सनी लिआॅन प्रशांत सावंतचे आभार
प रशांत सावंत हा मराठमोळा तरुण नेहमी बॉलिवूड कलाकारांमध्ये चर्चेत राहिला आहे. यावेळी सनी लिआॅन प्रशांतला नेहमी टॅग करते, कारण प्रशांत सावंत सनीचा फिटनेस गुरु आहे.
सनीने नुकताच एक फोटो ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तिने प्रशांतचे तोंडभरून कौतूक केले आहे.
केवळ सनी लिआॅनच नाही, तर अजय देवगन, शाहरूख खान, वरूण धवन, अभिषेक बच्चन, आलिया भट, श्रद्धा कपूर, प्रियंका चोप्रा, सोनल चौहान यांसारख्या अभिनेते-अभिनेत्र्यांचा फिटनेसगुरू म्हणून प्रशांतची बॉलिवूडमध्ये ओळख आहे.