सिंगर बेनी दयाल अडकला लग्नगाठीत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2016 21:39 IST2016-06-05T16:09:17+5:302016-06-05T21:39:17+5:30
बॉलिवूडचा पार्श्वगायक बेन दयाल आज रविवारी लग्नगाठीत अडकला.

सिंगर बेनी दयाल अडकला लग्नगाठीत!
बॉलिवूडचा पार्श्वगायक बेन दयाल आज रविवारी लग्नगाठीत अडकला. त्याची गर्लफ्रेन्ड मॉडेल व अभिनेत्री कॅथरीन थांगम हिच्याशी त्याने लग्नगाठ बांधली. ‘बदत्मीज दिल...’ या गाण्याने प्रकाशझोतात आलेला बेनी याच्या लग्नाला संगीत दिग्दर्शक विशल ददलानी याने हजेरी लावले. नव्या जोडप्याचे काही फोटोही त्याने शेअर केले. शिवाय मनापासून शुभेच्छाही दिल्यात. बेनी आमच्याकडूनही तुला खूप खूप शुभेच्छा..
You guys are beautiful, @Benny_Dayal and @catherinethangam ! Much love and joy, always! :)